About STP Team

o

Posts by STP Team:

कुमाऊन साहित्य महोत्सव आणि स्थानिक व साहित्याच्या सीमारेषा पार करण्याच्या महिलांच्या महत्त्वाकांक्षांचे बळ

‘‘डोगरांच्या बाबतीत नेहमी असेच घडते. तुम्ही त्यांच्या सानिध्यात अनेक वर्ष राहिलात की तुम्ही त्यांचे होऊन जाता. तुमची त्यातून सुटका नाही.’’ – रस्किन बाँड डोगरांसंबंधी इतके सकारात्मक विचार, त्यांचे भव्य स्वरूप, जंगले, गावं आणि शहरांना सामावून सामाऊन घेणारे त्यांचे चित्ताकर्षक दृश्य, ह्या सर्वांची इतकी चांगली गुंफण झाली आहे की कदाचित डोंगरांशिवाय त्यांचे अस्तित्वच नगण्य बनले असते.(…)

More

लिकर व्यवसायातील यशोशिखर, लिसा एसराव यांना भेटा

लिसा एसराव ह्या एक अग्रणी व कुशाग्र महिला असून पाच वर्षांपुर्वी त्यांनी देशातील पुरूषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्यांची कंपनी बॅँडस बिव्हरेजेसने सहा पारितोषिके जिंकली असून त्यांची उलाढाल दरवर्षी दुप्पट होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा लिसा यांच्या प्रवासाला 2003 साली सुरूवात झाली, जेव्हा पती आणि दोन(…)

More

बेकर, संपादक आणि आध्यात्मिक ओढ असलेली व्यक्ती, सर्व एकाच व्यक्तीत: करेन डिसूझा यांना भेटा

कादंबरीकार डी. एच्.लॉरेन्स एकदा म्हणाले होते, ‘‘स्त्रीयांनी आपले स्वत:चे जीवन जगावे, अन्यथा आपण जगलोच नाही म्हणून पश्चाताप करत त्यांना जगावे लागेल.’’ आणि अगदी याचीच शपथ घेऊन गुरगावच्या 32 वर्षाच्या करेन डिसूझा ह्या योगासने करतात आणि शिकवतात, मैत्रिणींसाठी केक्स बनवितात आणि देशातील एका अग्रणी मिडिया हाऊसच्या प्रवासवर्णनपर नियतकालिकाच्या पूर्णवेळ संपादक म्हणून नोकरी करताना त्या आपल्या कुटुंबासाठी(…)

More

Share Your Stories:

Discussions

Blogs

Events